ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. अशात राऊतांचे आक्रमक विधान नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता पुन्हा एकदा त्यांचे विधान ऐकायला मिळणार का? अशी चर्चा रंगली असतांनाच आज राऊतांना सामनामधून केंद्र सरकार टीका केली आहे. <br /><br />